रात्र वैरीण ठरली, घराकडे निघालेल्या तरुणाचा काळ बनली, अवघ्या वीस वर्षातच तरूणाची प्राणज्योत मालवली
Nandurbar Accident News : असं म्हणतात की, काळ आणि वेळ कधी सांगून येत नाही. परंतु अवेळी येणाऱ्या मृत्युसारखी दुर्दैवी बाब दुसरी असू शकत नाही. ज्याने आपलं आयुष्य पूर्ण बघितलेलंही नाही…