हार्बरवर आज प्रवासकोंडी; साडेचौदा तासांचा ट्रॅफिक ब्लॉक, कोणत्या लोकलवर परिणाम? पाहा Timetable
Harbour Local Mega Block Update: पनवेल-मानखुर्द-पनवेल दरम्यान विशेष लोकल फेऱ्या सुरू राहणार आहेत. ट्रॅफिक ब्लॉकमुळे हार्बरवरील प्रवाशांना त्रास सहन करावा लागणार आहे. mega block latest update(फोटो– महाराष्ट्र टाइम्स) मुंबई :…