विशेष पथकाचे जंगलात मोठे सर्च ऑपरेशन, तरी प्रयत्न फसला; अखेरच्या प्रयत्नात पोलिसांनी सैफच्या हल्लेखोराला असे पकडले…
Saif Ali Khan Attack Update : बॉलीवूड अभिनेता सैफ अली खानवरील हल्ल्याप्रकरणी पोलिसांनी वेगाने तपासाची चक्र फिरवत अखेर आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत. पोलिसांनी ठाणे पश्चिम येथून आरोपीला ताब्यात घेतले आहे.…