बीड प्रकरण: ३ जणांना १४ दिवसांची कोठडी; सरकारी पक्षाचा जोरदार युक्तिवाद, CMचा शब्द खरा ठरला
Santosh Deshmukh Murder Case: मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात अटक करण्यात आलेल्या ३ आरोपींना १४ दिवसांची सीआयडी सुनावण्यात आलेली आहे. सुदर्शन घुले, सुधीर सांगळे, सिद्धार्थ सोनावणे या तिघांना आज…