भरधाव कार गर्दीत घुसली, रस्त्याच्या कडेने चालणाऱ्या तरुणावर काळाचा घाला; दुर्दैवी अपघाताने हळहळ
Satara Accident News : साताऱ्यात भरधाव कार गर्दी घुसल्याने भीषण अपघात झाला. या अपघातात एकाचा मृत्यू झाला असून एक चिमुकली गंभीर जखमी झाला आहे. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत…