समृद्धी महामार्ग थेट ठाण्यात जोडला जाणार; भिवंडीतून कसा असेल मार्ग? विनाअडथळा मुंबईत प्रवेश करता येणार
Samruddhi Mahamarg Link to Thane : मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गावरून ठाण्यात आणि पुढे मुंबईत थेट प्रवेश करता येणार आहे. या मार्गामुळे वाहतूक कोंडीतून प्रवाशांना मोठा दिलासा मिळेल. या मार्गामुळे दक्षिण मुंबईत…