Sansad Ratna 2026 : महाराष्ट्राच्या शिरपेचात मानाचा तुरा, राज्यातील 5 खासदारांचं नाव देशाच्या संसदेत गाजणार, ‘संसद रत्न’ पुरस्कार जाहीर
नवी दिल्ली : आपल्या अभ्यासपूर्ण भाषणांनी महत्त्वाच्या विविध मुद्यांवर तसेच अर्थसंकल्पावर, सरकारच्या धोरणांवर बाजू भक्कमपणे मांडून संसदेसह देशाचे लक्ष वेधणारे, विविध विभागांवर प्रश्नोत्तरे विचारणारे, संसदेतील उपस्थितीत अव्वल असणारे ठाणे लोकसभेचे…