Sanjay Raut : ‘पंतप्रधानांनी शाहांचा राजीनामा घ्यावा’ इंदिरा गांधी, लाल बहादूर शास्त्रींची उदाहरणं देत संजय राऊतांची थेट मागणी
Sanjay Raut on Pahalgam Terror Attack : जम्मू-काश्मीरमधील पहलगाम हल्ल्यावरून संजय राऊत यांनी केंद्र सरकारवर जोरदार टीका केली आहे. त्यांनी गृहमন্ত্রী अमित शहा यांच्या राजीनाम्याची मागणी करत, काश्मीरच्या सुरक्षेची जबाबदारी…