• Wed. Jan 15th, 2025

    श्री उत्तेश्वर

    • Home
    • गावकऱ्यांसोबत वेळ घालवला, श्री उत्तेश्वराचं दर्शनही घेतलं…एकनाथ शिंदेंनी देवाकडे काय मागितलं?

    गावकऱ्यांसोबत वेळ घालवला, श्री उत्तेश्वराचं दर्शनही घेतलं…एकनाथ शिंदेंनी देवाकडे काय मागितलं?

    उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी श्री उत्तेश्र्वर देवाचे दर्शन घेतले. कॅबिनेट मंत्री भरत गोगावले यांनीही श्री उत्तेश्वर देवाचे दर्शन घेतले.उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी उपस्थितांशी संवाद साधला.एकनाथ शिंदेंनी विविध विकासकामांची माहिती दिली.

    You missed