महाजन साहेब, मलाही भाजपमध्ये घ्या; ठाकरे गटातील बडा नेता भेटीला, उद्धव यांना दणका?
Shiv Sena UBT Leader meets Girish Mahajan : राज्यात आता पुढील पाच वर्षे महायुतीचेच सरकार राहणार असल्याने महाविकास आघाडीतील पदाधिकाऱ्यांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे. त्यामुळे ‘मविआ’तील नेत्यांसह काही पदाधिकाऱ्यांनी आता…