Parbhani News: अजित पवारांच्या राष्ट्रवादीला शह देण्यासाठी शिंदे गटाचा पुढाकार, काँग्रेसबरोबरच्या युतीने भूकंप
Parbhani Politics : कोल्हापुरातली दोन्ही राष्ट्रवादीतील युती चर्चेत असतानाच आता परभणीत काँग्रेस आणि शिवसेना शिंदे गटाची युती झाली आहे. ही युती सध्या राज्यात चर्चेत आली आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) परभणी,…