दुष्काळी तालुक्यात फुलला परदेशी भाषेचा मळा, जि. प. शाळेतील विद्यार्थी शिकताहेत जपानी भाषा
सातारा : सातारा जिल्ह्यातील कायम दुष्काळी माण तालुक्यात जिल्हा परिषद शाळा विजयनगर. तेथील कल्पक शिक्षक बालाजी जाधव यांचे विविध अभिनव प्रयोग सातत्याने ग्रामीण विद्यार्थ्यांना उद्याचं विश्व खुलं करणारे ठरताना दिसताहेत.…