विदर्भाचे मुख्यमंत्री झाले असताना अल्पावधीचे अधिवेशन होणे हा मोठा अपेक्षाभंग, माजी विरोधी पक्षनेत्याने सरकारला सुनावले
Vijay Wadettiwar : विदर्भाचे मुख्यमंत्री झाल्यावर नागपूरात पहिले अधिवेशन असताना,वैदर्भीय जनतेचा अपेक्षाभंग महायुती सरकारने केला आहे, असे विजय वडेट्टीवार म्हणाले आहेत. महाराष्ट्र टाइम्स.कॉम नागपूर : आजपासून नागपुरात विधीमंडळाचे अधिवेशन सुरु…