• Sun. Sep 6th, 2026

वाळू चोराचा मृत्यू

  • Home
  • वाळूचा ढिगारा अंगावर कोसळला, वाळू चोरी करणाऱ्या तरुणाचा मृत्यू

वाळूचा ढिगारा अंगावर कोसळला, वाळू चोरी करणाऱ्या तरुणाचा मृत्यू

वाळू तस्करांनी साठवलेल्या वाळूचा ढिगारा अंगावर कोसळल्याने ढिगाऱ्याखाली अडकून तरुण ठार झाला आहे. जत तालुक्यातील बोर नदी पात्रात सदरची दुर्दैवी घटना घडली.

You missed