‘…याची आम्हाला किंमत मोजावी लागते,’ कराडांसोबतच्या फोटोवरुन मिश्कील सल्ला, अजितदादांनी कार्यकर्त्यांना सुनावले
Ajit Pawar on Walmik Karadn Photo Controversy : संतोष देशमुख हत्या प्रकरणी वाल्मिक कराडांना घेरले जात असून धनंजय मुंडेंनाही लक्ष्य केले जात आहे. सुरेश धस यांच्यासह अंजली दमानियांनी धनंजय मुंडेंवर…