‘आका वाल्मिक कराडच, आता राष्ट्रपतींकडे माफीनामा पाठवला तरी…’ संतोष देशमुख हत्येप्रकरणी धस पुन्हा कडाडले
Suresh Dhas Reacted on Walmik Karad MCOCA : संतोष देशमुख हत्येप्रकरणी सर्व आरोपींवर मकोका अंतर्गत कारवाई झाली आहे. यातच या हत्येचा सुत्रधार मानला जाणाऱ्या वाल्मिक कराडवर देखील अखेर मकोका लावण्यात…