Vasai Crime News: ज्वेलर्स दुकानावर दारोडा, घटना CCTV कॅमऱ्यात कैद; इतक्या लाखाचं सोने लंपास
Vasai Crime News: मयंक ज्वेलर्स हे ज्वेलर्स दुकान वसई पश्चिमेकडील अग्रवाल सिटी परिसरात असून रतनलाल संघवी हे दुकानाचे मालक आहेत. शुक्रवारी रात्री नऊ वाजताच्या सुमारास रतनलाल संघवी दुकान बंद करण्याच्या…