शरद पवारांच्या भाषणातील एका गोष्टीवर रोहित पवारांना वाटते खंत; टिळक पुरस्कार सोहळ्यात झालं तरी काय?
मुंबई: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना काल १ ऑगस्ट रोजी पुण्यात लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार प्रदान करण्यात आला. हा कार्यक्रम अनेक अर्थाने चर्चेत राहिला त्यापैकी एक म्हणजे या सोहळ्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे…