बांगडया अन् शेण आणलं, मंगेशकर रुग्णालय प्रशासनाविरोधात लहुजी शक्ती सेना आक्रमक
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 5 Apr 2025, 4:42 pm तनिषा भिसे यांचा प्रसुतीपश्चात मृत्यू झाल्यानं दीनानाथ मंगेशकर रुग्णालयावर टीकेची झोड उठतेय.रुग्णालय प्रशासनाविरोधात लहुजी सेना आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं. दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या छतावर…