तुमचे हाल कुत्रेही खाणार नाहीत, भिडे-कोरटकर-सोलापूरकरने आमचा अंत पाहू नये, मराठा बांधव संतापले!
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 28 Mar 2025, 9:14 pm किल्ले रायगडावरील वाघ्या नावाच्या कुत्र्याच्या समाधीवरून राज्यात वाद चिघळला आहे.छत्रपती संभाजी राजे, संभाजी ब्रिगेड यांनी समाधी हटवली पाहिजे अशी मागणी केली. तर शिवप्रतिष्ठानचे…