• Thu. Jul 30th, 2026

    तुमचे हाल कुत्रेही खाणार नाहीत, भिडे-कोरटकर-सोलापूरकरने आमचा अंत पाहू नये, मराठा बांधव संतापले!

    तुमचे हाल कुत्रेही खाणार नाहीत, भिडे-कोरटकर-सोलापूरकरने आमचा अंत पाहू नये, मराठा बांधव संतापले!

    महाराष्ट्र टाइम्स.कॉम 28 Mar 2025, 9:14 pm

    किल्ले रायगडावरील वाघ्या नावाच्या कुत्र्याच्या समाधीवरून राज्यात वाद चिघळला आहे.छत्रपती संभाजी राजे, संभाजी ब्रिगेड यांनी समाधी हटवली पाहिजे अशी मागणी केली. तर शिवप्रतिष्ठानचे संभाजी भिडे यांनी समाधी तिथेच असली पाहिजे अशी मागणी केलीय. या दोन्ही मागण्यांवरून राज्यात वातावरण चांगलंच तापलं आहे. संभाजी भिडे यांनी किल्ले रायगडावरील वाघ्या कुत्र्याची समाधी तिथेच ठेवावी अशी मागणी केली. या मागणीच्या संदर्भात मराठा समाजातील बांधवांना भूमिका काय? त्यांना काय वाटतं? हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला आहे आमचे छ. संभाजीनगरचे प्रतिनिधी सुशील राऊत यांनी….

    Nagpur News: पूरग्रस्त घरांच्या संख्येवरून वाद -प्रतिवाद;महापालिकेचा हजार घरांचा अंदाज,तर पाच हजार घरे बाधित झाल्याचा नगरसेवकांचा दावा
    Satara Koyna Dam : ‘छत्रपती शिवाजी महाराज कोयना जलसागर’! साताऱ्यातील धरणाच्या जलाशयाला मिळाली नवी ओळख; सरकारचा मोठा निर्णय
    Sangli Crime : महावितरणच्या सबस्टेशनमध्ये दुचाकी चार्जिंग करण्यास विरोध, वॉचमनच्या मुलाच्या डोक्यात सणक गेली; ऑनड्युटी ऑपरेटरला संपवलं

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed