Ravi Pujari : कुख्यात गुंड रवी पुजारी ठाणे पोलिसांच्या ताब्यात, जुन्या खंडणीच्या प्रकरणात न्यायालयात हजर करणार; कोण आहे पुजारी?
Ravi Pujari in Thane Police Custody : कुख्यात गुंड रवी पुजारीला ठाणे पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. आज दुपारी त्याला न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. रवी पुजारी ठाणे पोलिसांच्या ताब्यात(फोटो– महाराष्ट्र…