भरधाव कारची बाईकला धडक, भीषण अपघातात दीर-वहिनीचा करुण अंत
Pune Yerwda Accident: विमानतळ पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘रेश्मा गोवेकर यांचे पती सैन्यदलात नोकरीला होते. त्या धानोरी येथे राहणाऱ्या त्यांच्या मोठ्या मुलीकडे राहत होत्या. येरवडा विमानतळ रस्त्यावर हवाई दलाच्या आकाशनगर परिसरातील…