आधी शिवरायांच्या पुतळ्याची विटंबना, नंतर आक्षेपार्ह पोस्ट; यवतमधील हिंसाचारानंतर आता परिस्थिती काय?
Yavat Daund Violence : दौंड तालुक्यातील यवतमध्ये मागील जवळपास पाच दिवसांपासून तणावाचं वातावरण पसरलं आहे. शिवरायांच्या पुतळ्याची विटंबना आणि एका व्यक्तीने सोशल मीडियावर आक्षेपार्ह केलेल्या पोस्टमुळे दगडफेक, तोडफोड करण्यात आली…