Unique Village : फक्त महाराष्ट्र नव्हे, आशिया खंडातील एकमेव गाव; जिथं एकही वाहन नाही!
Unique Village Of Maharashtra : महाराष्ट्रातील माथेरान हे एक लोकप्रिय हिल स्टेशन आशियातील एकमेव ऑटोमोबाईल फ्री पर्यटन स्थळ म्हणून ओळखलं जाते. या ठिकाणी वाहनांना बंदी असल्याने प्रदूषणमुक्त वातावरण, पर्यावरणीय संरक्षण…