एकनाथ शिंदेंच्या आजच्या सगळ्या बैठका रद्द; सत्तास्थापनेचा तिढा कायम, नेमकं चाललंय काय?
Maharashtra Government Formation: राज्यात सत्तास्थापनेचा तिढा कायम आहे. काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दोन दिवस गावी गेल्यानं सत्ता स्थापनेची प्रक्रिया मंदावली. काल गावाहून परतलेले एकनाथ शिंदे यांच्या आज महत्त्वाच्या बैठका होत्या.…