संतोष देशमुख प्रकरणातील गुन्हेगारांना फाशी द्या, सकल मराठा समाजाची मागणी
Authored byसूरज सकुंडे | Contributed byसंजय आहेर | महाराष्ट्र टाइम्स.कॉम 3 Jan 2025, 11:07 pm बीडमधील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख प्रकरणातील गुन्हेगारांना फाशीची शिक्षा द्यावी अशी मागणी सकल मराठा समाजानं…