मराठवाड्यातील जि.प. शाळांमधील ३० टक्के विद्यार्थ्यांना वाचता येईना, आमदार प्रशांत बंब यांचा शिक्षकांवर संताप
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 27 Dec 2024, 5:28 pm केंद्र शासनाने मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिला असला तरी मराठवाड्यातील…आठपैकी सहा जिल्ह्यांतील जि.प. शाळांमधील २९ टक्के विद्यार्थ्यांना मराठी वाचता येत…नसल्याची धक्कादायक बाब…