‘काका-पुतण्या, भाऊ-भाऊ एकत्र येऊन निष्ठा महाराष्ट्राशी नसेल, तर काहीही उपयोग नाही’
Political News : मराठी अभ्यास केंद्र, महाराष्ट्र देशाभिमानी संघ आयोजित ‘म मराठीचा, म महाराष्ट्राचा’ या निर्धार परिषदेत डॉ. दीपक पवार बोलत होते. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) मुंबई : ‘काका-पुतण्या, भाऊ-भाऊ एकत्र…