बीडमधून सर्वात मोठी बातमी! मनोज जरांगे असलेल्या लिफ्टचा अपघात, लिफ्ट जमिनीवर कोसळली
Manoj Jarange Patil News : बीडमधून मोठी बातमी समोर येत आहे. मराठा समाजाचे बडे नेते मनोज जरांगे पाटील लिफ्टमधून प्रवास करत असताना ती लिफ्ट थेट जमिनीवर कोसळली आहे. या घटनेतं…