भयंकर! मनसेचा जुना झेंडा लावलेली कार अन् गाडीतून चक्क गोमांस तस्करी, मनसे पदाधिकाऱ्यावर गुन्हा दाखल
MNS Activist in Trouble: अंबरनाथमध्ये मनसेच्या शहर संघटकावर गोहत्येचा गुन्हा दाखल झाला आहे. राज ठाकरेंनी घेतलेली हिंदुत्त्ववादी भूमिका पाहता मनसे पक्षातूनही युसूफ शेखवर नाराजी असून त्याच्यावर आता काय कारवाई होते,…