तुमच्या उत्साहामुळे मी विसरलो, खरंच सुचत नाहीये, अमित ठाकरे अर्ध्या भाषणातून उतरले, परत येताच जोशाने बोलले
Maharashtra Politics : “मी तुमच्या उत्साहामुळे विसरायला लागलो. मला खरंच सुचत नाही, मी परत येतो थांबा” असं म्हणून अमित ठाकरे मंचावरुन खाली उतरले. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) तमुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण…