मंत्रालयात लिफ्टसाठी शरद पवार वेटिंगवर, माजी मुख्यमंत्री पाच मिनिटं ताटकळत, टेन्शनने इतरांनाच घामटं
Maharashtra Politics : लिफ्टजवळ आल्यानंतर एकही लिफ्ट थांबवून ठेवली नसल्याने शरद पवारांना तब्बल चार ते पाच मिनिटं वाट पाहायला लागली शरद पवार मंत्रालयात लिफ्टसाठी वेटिंगवर(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) पाचेंद्रकुमार टेंभरे, मुंबई…