मी पण माणूस, मला पण वेदना होतात…; मतदारसंघात चर्चा रंगताच भास्कर जाधवांनी मनातलं सगळं बोलून टाकलं!
Shivsena Bhaskar Jadhav: आमदार भास्कर जाधव यांनी मतदारसंघातील सहकाऱ्यांनी साथ सोडल्याने खंत व्यक्त करत लवकरच जाहीर मेळावा घेऊन आपली भूमिका मांडणार असल्याचं सांगितलं. विरोधकांच्या भूलथापांना बळी न पडण्याचं आवाहनही त्यांनी…