• Sun. Jun 28th, 2026

    बारामती नगर परिषद निवडणूक निकाल

    • Home
    • बारामतीचं राजकारणच वेगळं, नवनिर्वाचित नगरसेविकेची थेट हत्तीवरुन मिरवणूक

    बारामतीचं राजकारणच वेगळं, नवनिर्वाचित नगरसेविकेची थेट हत्तीवरुन मिरवणूक

    बारामतीच्या राजकारणाची नेहमी चर्चा होत असते. आता देखील बारामतीकरांनी निवडून दिलेल्या एका नगरसेविकेची चांगलीच चर्चा आहे. विशेष म्हणजे या नगरसेविकेची आज थेट हत्तीवर बसून मिरवणूक काढण्यात आली.

    You missed