बाजार समितीच्या निवडणुकीत मतदान कोण करतं? निवडणुकीला एवढं महत्त्व का असतं? वाचा ‘राज की बात’
गौरी टिळेकर, मुंबई : मोठ्या विक्रेत्यांकडून होणारं शोषण आणि फसवणुकीपासून शेतकर्यांना संरक्षण देण्यासाठी आणि कृषीमालाला योग्य तो भाव मिळवून देण्यासाठी १८८६ साली वाशिम जिल्ह्यात भारतातील सर्वात पहिल्या कृषी उत्पन्न बाजार…