आनंदाचा क्षण दु:खात बुडाला, पुण्यातील शिक्षकासोबत काशीद समुद्रावर अनर्थ घडला
Pune Teacher Drowned in Kashid Beach : रायगडमधील काशीद समुद्रावर पुण्यातील एका शिक्षकाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. पुण्याहून सहलीसाठी आलेल्या ग्रुपचा आनंदाचा क्षण दु:खात बुडाला. Lipi अमुलकुमार जैन, रायगड :…