Pune News : पुण्यात 90 लाखांचं घर 28 लाखात, परवडणाऱ्या दरातील फ्लॅट्स कोणत्या भागात? कसा-कधी कराल अर्ज?
Pune Mhada Lottery 2025 : पुण्यात म्हाडाने परवडणाऱ्या दरात फ्लॅट्स उपलब्ध केले असून इतर प्रकल्पांच्या तुलनेत या घरांसाठी तब्बल 60 ते 70 लाख कमी आहेत. म्हाडातील लॉटरीच्या घरांसाठी कसा कराल…