Nashik News: MPSC च्या परीक्षेला आले अन् आई-बाबा झाले!, पेपर सुरु असतानाच महिलेला प्रसूतीकळा
Nashik Woman Give Birth To Child During MPSC Exam: परीक्षेसाठी परीक्षाकेंद्रावर पोहोचल्या, पेपरही सुरु झाला. पेपर सुरु होताच परीक्षार्थी महिलेला प्रसूतीकळा सुरु झाल्या. महाराष्ट्र टाइम्स नाशिक: महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी)…