• Mon. Sep 21st, 2026

परभणी गंगाखेड दगडवाडी गावात विषबाधा

  • Home
  • सार्वजनिक कार्यक्रमाचं आयोजन, सगळ्यांनी मांसाहारावर मारला ताव; अन् थोड्याच वेळात…

सार्वजनिक कार्यक्रमाचं आयोजन, सगळ्यांनी मांसाहारावर मारला ताव; अन् थोड्याच वेळात…

Parbhani News : परभणीतील गंगाखेड तालुक्यात १३ जणांना विषबाधा झाल्याची बातमी समोर आली आहे. दगडवाडी येथे आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमामध्ये मांसाहार खाल्ल्याने हा विषबाधा झाला.

You missed