Weather Update: मान्सूनचा १५ सप्टेंबरपासून परतीचा प्रवास; आगामी 3 दिवस राज्यात सर्वदूर पावसाची शक्यता, काय सांगतो IMDचा अंदाज
Maharashtra Weather Update: वायव्य भारतात कोरडे हवामान नोंदले जात असले, तरी बंगालच्या उपसागरात मात्र कमी दाबाचे क्षेत्र तयार झाल्याने महाराष्ट्रासह मध्य भारतात पुढील काही दिवस सर्वदूर पावसाची शक्यता वर्तवण्यात आली…