Pandharpur News: पाच वर्षीय प्रज्वल आई-पप्पासोबत शेतात गेला अन् मग अख्ख्या कुटुंबाचा अंत, पंढरपुरात हळहळ
Pnadharpur Family Died In Farm: पंढरपुरात एका त्रिकोणी कुटुंबाचा अंत झाल्याची माहिती आहे. आई-वडिलांसोबत शेतात गेलेल्या पाच वर्षांच्या चिमुकल्याचा मृतदेह सापडला आहे. या तिघांचा बुडून मृत्यू झाल्याचं सांगितलं जात आहे.…