• Sat. Sep 21st, 2024

निवेंडीमध्ये मुलाकडून बापाची हत्या

  • Home
  • कौटुंबिक वाद, वडिलांना रात्री दांडक्याने जबर मारहाण, सकाळी नको ते घडलं, पोलिसांकडून मुलाला बेड्या

कौटुंबिक वाद, वडिलांना रात्री दांडक्याने जबर मारहाण, सकाळी नको ते घडलं, पोलिसांकडून मुलाला बेड्या

Ratnagiri News: रत्नागिरीतील निवेंडी येथे वादातून मुलाने बापाला संपवल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली आहे. सुरेश नावजी कदम असं मृताचे नाव आहे.

You missed