Nashik Accident : पहिल्यांदाच गणपती बसवण्याचा उत्साह, पण आनंदावर विरजण, बाप्पाच्या आगमनावेळी कृष्णाचा अपघाती मृत्यू; जिवाभावाचा मित्र गेल्यानं सर्वच ढसाढसा रडले
Nashik Accident News : नाशिकमध्ये ऐन गणेशोत्सवात एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. पहिल्यांदाच गणपती बाप्पा बसवायचा आनंद संपूर्ण मित्रमंडळात होता. पण कृष्णाच्या अपघातीन निधनाने संपूर्ण परिसरावर शोककळा पसरली आहे.…