मॉडेलसह तिघांनी चित्रपट निर्मात्याला घातला लाखोंचा गंडा, घटनेनं खळबळ; प्रकरण काय?
Nagpur Crime News : चित्रपटासाठी ३०० कोटी रुपये कर्ज उपलब्ध करून देण्याच्या बहाण्याने मॉडेलसह तिघांनी चित्रपट निर्मात्याला ३० लाखांनी गंडा घातल्याचा प्रकार घडला आहे. याप्रकरणी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.…