खासगी क्षणांचे फोटो व्हायरल करण्याची धमकी; तरुणीवर अतिप्रसंग, गर्भवती राहिल्यानंतर…
नागपूर : प्रेयसीचे खासगी फोटो व्हायरल करण्याची धमकी देत प्रियकराने तिला भेटायला बोलावले. यानंतर त्याने तिला एका निर्जनस्थळी नेऊन तिच्यावर जबरदस्तीने अत्याचार केला. यामुळे मुलगी दीड महिन्याची गरोदर राहिली. तर…