भाजपकडे १९, तर शिवसेना आणि राष्ट्रवादीचे किती मंत्री? कोणत्या पक्षातून कोणाला संधी; पाहा यादी
Maharashtra Cabinet Expansion Full List : महायुतीच्या आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली असून नागपुरात हा शपथविधीचा सोहळा पार पडला. कोणा-कोणाला मिळालं मंत्री पद, पाहा यादी… महाराष्ट्र टाइम्स.कॉम नागपूर : राज्याचे मुख्यमंत्री…