धनंजय मुंडेंवर टीका, पण सुरेश धस-नमिता मुंदडांचं कौतुक, बीड-परभणीवर सुप्रिया सुळे काय म्हणाल्या?
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 24 Dec 2024, 4:14 pm राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी बारामतीमध्ये आज प्रेस घेतली. यावेळी बोलताना त्यांनी बीड आणि परभणी घटेनवर प्रतिक्रिया दिली आहे. यावेळी…