देवेंद्र फडणवीस आणि अमृता फडणवीस यांची अनोखी लव्ह स्टोरी
देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली असून ते आता राज्याचे नवीन मुख्यमंत्री झाले आहेत . विधानसभेच्या निवडणुकीमध्ये महायुतीला लोकांनी प्रतिसाद दिला. निवडणुकीमध्ये भाजपा सर्वात मोठा पक्ष ठरलाय. देवेंद्र फडणवीस आणि…