Maharashtra Live News Today: महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींचे लाईव्ह अपडेट्स
HSRP नंबर प्लेटबाबत मोठी अपडेट; वाहनाधारकांना मोठा दिलासा परिवहन विभागाने एक जानेवारी २०२५पासून जुन्या वाहनांसाठी ‘एचएसआरपी’ बसवण्याचे काम सुरू केले आहे. मात्र, अपेक्षेप्रमाणे ‘एचएसआरपी’ बसवण्याचे प्रमाण कमी असल्याचे निदर्शनास आले…